
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Online Census Registration 2026: आता जनगणनेसाठी कर्मचारी घरी येण्याची वाट पाहू नका. मोबाईलवरून 'Self-Enumeration' पोर्टलद्वारे माहिती कशी भरायची आणि कोणती कागदपत्रे लागतील, याची संपूर्ण माहिती वाचा. ...

व्यापार :LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते?
5kg Chhotu Cylinder Rate: युद्धाच्या छायेत सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणे सुरूच आहे. तेल कंपन्यांनी १ मे रोजी व्यावसायिक आणि ५ किलोच्या छोटू सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. ...

राष्ट्रीय :पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
२४ एप्रिल रोजी आम आदमी पक्षाच्या १० राज्यसभा खासदारांपैकी संदीप पाठक, राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रमजीत साहनी आणि स्वाती मालीवाल यांनी पक्ष सोडला होता. ...

ठाणे :ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि चित्रपट निर्माते डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. ...

राष्ट्रीय :एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
राजस्थान पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी काळूराम रावत सुट्टीचा मेसेज पाठवून अचानक बेपत्ता झाले आहेत. ACB मध्ये कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ...

पिंपरी -चिंचवड :CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Pune crime - पुणे जिल्हा हादरवणारी घटना! ३:३० वाजता दिसली शेवटची... ६ वाजता समोर आलं काळजाचा ठोका चुकवणारं सत्य ...

राष्ट्रीय :सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
West Bengal Assembly Election 2026 Result: मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांवरून उद्भवलेल्या वादानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी ममता बॅनर्जी ...

क्राइम :उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न
कॅम्प नं-५, नेताजी चौकात दोन गटात मुलीच्या वादातून रक्तरंजित राड्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. ...

राष्ट्रीय :'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
Wedding News: वेगवेगळ्या कारणांमुळे ऐन मुहुर्तावर लग्नमंडपातच लग्न मोडल्याच्या घटना हल्ली सर्रास कानावर येतात. अशीच एक घटना नुकतीच मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यात घडली आहे. ...

राष्ट्रीय :Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली...
Kotkapura Scooty Accident Video: पंजाबच्या कोटकपूरात स्कूटीस्वार महिलेचा भीषण अपघात! ओव्हरटेक करताना सीवरेजच्या झाकणाला धडकून महिला रस्त्यावर फेकली गेली. पहा डॅशकॅममध्ये कैद झालेला हा थरारक व्हिडिओ आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न. ...

क्राइम :८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
८ मुलांची आई आपल्या ५ मुलांच्या बापासोबत म्हणजेच जावयासोबत पळून गेली आहे. ...
